Maharashtra State Power Generation Company Limited, koradi [125Post] महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड नागपूर येथे (१२५ जागा)

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड नागपूर येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या १२५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- १ नोव्हेंबर २०२०

पदाचे नाव जागा

  1. वीजतंत्री२९
  2. तारतंत्री – ०३
  3. ईलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ०६
  4. वेल्डर – १०
  5. आयटीईएसएम – १०
  6. कोपा – १४
  7. टर्नर – ०७
  8. मशीनीस्ट – ०१
  9. फीटर – ४०
  10. मशीनीस्ट- ग्राईंडर – ४५

शैक्षणिक पात्रता:- १०+१२ व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास

वयाची अट:- १ नोव्हेंबर २०२० रोजी १८ वर्षे ते ३०/३३ वर्षे [ राखीव- ५ वर्षे सुट]

शुल्क:- नाही

Email ID:- [email protected]

Official site:- www.mahadiscom.in

Download PDF

Home page