१०,००० पोलिसांची भरती होणार – मैदानी चाचणीच आधी होणार ? – Maharashtra Police Bharti 2020

१०,००० पोलिसांची भरती होणार
महाराष्ट्रात लवकरच दहा हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे, त्यांच्या या वक्तव्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच एक आशा निर्माण झाली आहे.
पण देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जाहीर झालेल्या भरतीचे काय होणार ? महापोर्टल वर घेण्यात आलेल्या आवेदनांचे काय होणार या विषयी काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मैदानी चाचणीच आधी होणार आहे !

यापुढे होणाऱ्या सर्व भर्त्यासाठी मैदानी चाचणीच आधी होणार आहे हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे, महाविकास आघाडीतील बऱ्याच मंत्र्यांनी फडणवीस सरकार च्या काळात हा मुद्दा जोर लावून धरला होता त्यामध्ये धनंजय मुंडे अग्रणी होते. त्यामुळे विद्यार्त्यानी याबाबतीत निश्चित राहावे, आणि मैदानी चाचणी आणि लेखी दोन्हीची तयारी करावी.

इतर चालू भरती –

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा महाराष्ट्र राज्य 2020 – Rojgar Melava 2020

HOME PAGE – होम पेज