डाक विभागात (महाराष्ट्र) ग्रामीण डाक सेवक पदांच्या २४२८ जागा (मुदतवाढ) – Indian Post Job Date Extended

भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास १० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ग्रामीण डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ वर्ष आहे.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये परीक्षा फीस आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांकरिता फीसमध्ये पूर्णपणे सवलत आहे.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

संपूर्ण जाहिरात

ऑफिसिअल वेबसाइट

Applications are invited from eligible candidates to fill up a total of 2428 posts of Gramin Dak Sevak at the Maharashtra Circle Establishment of the Indian Postal Department and the deadline for online application has been extended till June 10, 2021.

2428 posts of Grameen Dak Sevak

Educational Qualification – Candidate should have passed at least matriculation examination from a recognized board.

Age Limit – The age of the open category candidate should be between 18 years to 40 years. (Maximum for candidates from other backward classes