MPSC Engineering Service Recruitment 2020 (217 Posts)

MPSC has published an recruitment notification for the recruitment of engineers in various departments like Public work department (PWD), CIDCO.  read full advertisement carefully and apply if you eligible. MPSC Engineering Service Recruitment

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या जलसंपदा आणि बांधकाम विभागाच्या आस्थापनेवरील अभियंता पदांच्या एकूण २१७ जागा भरण्यासाठी रविवार दिनांक १७ मे  २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभियंता पदांच्या एकूण २१७ जागा
सहायक अभियंता आणि सहायक कार्यकारी अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने सदरील पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अहर्ता धारण केलेली असावी.

फीस – मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३७४/- रुपये आणि अमागास व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरिता २७४/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Full PDF Advertisement / मूळ जाहिरात