लोकसेवा आयोगामार्फत पोलीसांकरिता उपनिरीक्षक पदांच्या २५० जागा Apply Online
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमधून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदांच्या एकूण २५० जागा भरण्यासाठी शनिवार दिनांक ३० जुलै २०२२ रोजी घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय …