मध्यप्रदेश पोलीस विभागात कॉंस्टेबल पदाच्या ४००० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- ७ जानेवारी २०२१
पद जागा
कॉंस्टेबल ४०००
शैक्षणिक पात्रता:- १० +१२ पास
वय:- १ ऑगस्ट २०२० रोजी १८ वर्षे ३३ वर्ष [ अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ राखीव ०५ वर्ष सुट]
Official site:- www.mponline.gov.in
नोकरी ठिकाण:- मध्यप्रदेश