सातारा भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा एजंटच्या एकूण २०० जागा Apply Online

सातारा जिल्ह्यातील भारतीय आयुर्विमा महामंडळात मिशन MDRT अंतर्गत विमा प्रतिनिधी पदांच्या २०० जागा भरण्यासाठी केवळ सातारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार आमंत्रित आहेत.

मिळणारे फायदे

(१) अमर्यादित (किमान १ लाख महिना) उत्पन्न कमविण्याची सुवर्णसंधी. (२) आयुष्यभरासाठी पेन्शनची तरतूद. (३) वारसदारांना निश्चित उत्पन्नाची हमी. (४) शासकीय सेवेतील सर्व फायदे मिळतील.

निकष – पैसे कमविण्याची जिद्द पाहिजे.

प्राधान्य

नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, प्रोफेशनल व्यक्ती (सीए, टॅक्स कन्सल्टंट, इंजिनिअर, वकील, बीएएमएस/ बीएचएम्स डॉक्टर), महा-ई-सेवा, आधार केंद्र, पत्रकार, बँक मित्र, बँक/ पतसंस्था कर्मचारी, बचत गट सहयोगी, शिक्षक, प्राध्यापक, पिग्मी/ आरडी एजंट आणि एमबीए किंवा मार्केटिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येईल.

संपर्क 

वाई, महाबळेश्वर व कराड तालुका करीता ९८८१७४५६११ वर व्हाट्सअप आणि ९९२३५६०४१६ वर संपर्क साधावा तसेच फलटण, खंडाळा, शिरवळ, भोर तालुका आणि लोणंद करीता ९०९६८७८०७५ वर व्हाट्सअप आणि ९३७३७२०९४४ वर संपर्क साधावा.

सातारा भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा एजंटच्या एकूण २०० जागा Apply Online

Click Here