हिंगोली/ वसमत आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधी पदांच्या ११० जागा Apply Online

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या हिंगोली/ वसमत विभाग अंतर्गत विमा एजंट (विमा प्रतिनिधी) नियुक्त करावयाचे आहेत.

पात्रता

हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी आणि दहावी उत्तीर्ण (ग्रामीण) आणि बारावी उत्तीर्ण (शहर) असलेल्या उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. याकरिता एमबीए किंवा मार्केटिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य.

महा ई सेवा/ आधार केंद्र, पत्रकार, बँक मित्र, बँक/ पतसंस्था कर्मचारी, टॅक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगिनी/ व्यवस्थापिका, व्यापारी/ उद्योजक, पेंशनर, शिक्षक/ प्राध्यापक, एमआर/ व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग/ नौकरीचे अनुभवी, पिग्मी किंवा आरडी एजंट्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

संपर्क

नकुल विठ्ठलराव शिरपुरकर,  विकास अधिकारी, एलआयसी ऑफ इंडिया (SBA), हिंगोली, मो. 9975636276, 8329688100 यांच्याकडे त्वरित संपर्क साधावा.

अवश्य भेट द्या :- www.licjobsinhingoli.com

हिंगोली/ वसमत आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधी पदांच्या ११० जागा Apply Online

Click Here