स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या 25271 जागा
(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या पद भरती केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, सचिवालय सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (सामान्य) आणि आसाम रायफल्स मधील रायफलमॅन पदांच्या एकूण 25271 जागा भरण्यासाठी ऑनलाईन …