Kolhapur Mahanagarpalika Medical Officers (10Post) कोल्हापूर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी पदाच्या (१० जागा)

कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे

मुलाखत :- दिनांक ११ सप्टेंबर २०२० तारखेला सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आहे

पद :- वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता :- एम.बी.बी.एस. कींवा पदव्युत्तर पदविका/पदवी किंवा एम.डी. आयुर्वेद/बी.ए.एम.एस./बी.एच.एम.एस./बी.डी.एस.२ वर्षे अनुभव

Pay scale :- 30000 ते 50000

मुलाखतीचे ठिकाण :- कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ११ सप्टेंबर २०२०

आधीक माहिती साठी officeal website paha

Official Website:- www.kolhapurcorporation.gov.in