Kokan Railway Corporation [78 Post] कोकण रेल्वे कॉर्पोरेशन (७८ जागा)

कोकण रेल्वे विभागात तंत्रज्ञ इलेक्ट्रीकल पदाच्या ७८ जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

संपूर्ण माहितीसाठी खालील फोटो झुम करुन पहा

शैक्षणिक पात्रता:- १०+ संबंधित ट्रेड मध्येआयटीआय पास

फीस:- खुला प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५००/- रुपये व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरिता २५०/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- २७ नोव्हेंबर २०२०

Download PDF 1

Download PDF 2

Home Page