अनुसूचित जमातींसाठी (ST) जिल्हा परिषद भरती ६५० जागा – Jilha parishad bharti

जिल्हा परिषदेतर्फे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या अनुसूचित जमाती Jilha parishad bharti उमेदवारांच्या रिक्त झालेल्या जागी, वैध ST उमेदवारांची भरती करण्यासाठी. जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असलेल्या उमेदवारांमधून. ऑफलाईन पद्धतीने म्हणजे पोस्टाने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी वैध उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत. अधिक माहितीसाठी खाली वाचा.

खालील सर्व जाहिराती या अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी आहेत

सातारा जिल्हा परिषद/ जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांच्या ७५ जागा

जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७५ जागा
औषध निर्माता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कंत्राटी ग्रामसेवक, शिक्षणसेवक, परिचर आणि शिपाई पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदांकरिता ‘जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, महसूल शाखा (आस्थापना संकलन), एल आय सी बिल्डींगसमोर, पोवईनाका, सदर बझार, सातारा’ आणि इतर पदांकरिता ‘सदस्य सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा’ येथे अर्ज पाठवावेत.

संपूर्ण जाहिरात / ऑफिसिअल वेबसाईट – क्लिक करा

————————————————————————————————————-

जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४७ जागा 
ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर आणि शिक्षण सेवक पदांच्या  जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पता – मूळ जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित पदाच्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

संपूर्ण जाहिरात / ऑफिसिअल वेबसाईट – क्लिक करा

————————————————————————————————————-

जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५६ जागा
शिक्षण सेवक, आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पता – मूळ जाहितीमध्ये दिलेल्या संबंधित पदाच्या पत्त्यावर पाठवावेत.

संपूर्ण जाहिरात / ऑफिसिअल वेबसाईट – क्लिक करा

————————————————————————————————————-

जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६८ जागा केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६८ जागा
ग्रामसेवक, औषधनिर्माता, आरोग्य सेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षणसेवक आणि पशुधन पर्यवेक्षक  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – परीक्षा शुल्क २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा परिषद, नागपूर (संबंधित विभाग) जुने सचिवालय बिल्डिंग जवळ, सिव्हिल लाईन, नागपूर, पिनकोड-४४०००१.

संपूर्ण जाहिरात / ऑफिसिअल वेबसाईट – क्लिक करा


खालील जिल्हा परिषदेच्या माहितीसाठी त्यावर क्लिक करा

जिल्हा परिषद, चंद्रपूर – 6 जागा

 जिल्हा परिषद, हिंगोली  –  20 

जिल्हा परिषद, जळगाव – 05

जिल्हा परिषद, कोल्हापूर – 06

जिल्हा परिषद, लातूर – 06

जिल्हा परिषद, नंदुरबार – 1

जिल्हा परिषद, नाशिक – 08

जिल्हा परिषद, परभणी – 05

जिल्हा परिषद, रत्नागिरी – 09

जिल्हा परिषद, सांगली – 20

जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग – 05

जिल्हा परिषद, ठाणे – 09