IBPS मार्फत राष्ट्रीकृत बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या 5830 जागा

इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत विविध राष्ट्रीकृत बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील पदांच्या 5830 जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या : 5830

पदाचे नाव : लिपिक.

शैक्षणिक पात्रता :मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण  आणि संगणकाचे प्रशिक्षण  असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

वयाची अट : 20 ते 28 वर्षापर्यंत,  SC/ST- 5 वर्षा सूट , OBC ३ वर्ष सूट.

परीक्षा शुल्क : 850/-  ,SC/ST/PWBD/EXSM साठी 175/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 oct 2021

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट : https://ibps.in/

जाहिरात