आयबीपीएस मार्फत विविध बँकांत विशेषज्ञ अधिकारी पदांच्या 1828 जागा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत विविध विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण १८२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या : 1828

पदाचे नाव : आय.टी. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी आणि विपणन अधिकारी .

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधारक असावा.

वयाची अट : 20 ते 30 वर्षापर्यंत,  SC/ST- 5 वर्षा सूट , OBC ३ वर्ष सूट.

परीक्षा शुल्क : Rs. 850 /-  SC/ST/PWBD-Rs. 175/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 Nov 2021

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट :https://www.ibps.in/ 

जाहिरात