केंद्रीय गुप्तचर विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 359 जागा

सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

एकूण 359 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021

पद संख्या : 359

वेतन : 10000 ते34800

पदाचे नाव:  केअरटेकर, हलवाई कम कुक, मल्टी-टास्किंग स्टाफ, लायब्ररी अटेंडंट, सिक्युरिटी असिस्टंट, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर-ग्रेड-एलएल, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर- I, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर, अकाउंटंट, अकाउंट्स ऑफिसर, पर्सनल असिस्टंट आणि इतर पदे

शैक्षणिक पात्रता :कुठल्याही शाखेची पदवी

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ ऑक्टोबर २०२१

नोकरीचे ठिकाण  :नवी दिल्ली   

अर्ज करण्याचा पत्ता – सह-उपसंचालक/ जी, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 SP मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली, पिनकोड- 110021

ऑफलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट :https://www.mha.gov.in/

 जाहिरात