Hindustan Shipyard Limited., Visakhapatnam[40Post] हिंदुस्थान शिपयार्ड लिमीटेड (४० जागा)

हिंदुस्थान शिपयार्ड लिमीटेड ४० जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिये साठी अर्ज मागविण्यात येत आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- ६ ऑक्टोबर २०२०

आधीक माहिती साठी खालील फोटो झुम करुन

वयाची अट:- अप्रेंटीशीपच्या नियमानुसार

शुल्क:- नाही

वेतनमान:- अप्रेंटीशीपच्या नियमानुसार

नोकरी ठिकाण:- आंध्रप्रदेश

Official website:- www.hslvizag.in