१. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस जगभरात कधी साजरा केला जातो?
उत्तर – आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, त्यायोगे साक्षरतेचे महत्त्व पटवून देणे हा आहे.
या दिवसाची स्थापना 1966 मध्ये युनेस्कोने केली होती.
यावर्षी 55 वा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला.