Gk Marathi Today आजच्या चालू घडामोडी

सोशल मीडियावर बनावट माहिती रोखण्यासाठी कोणत्या देशाने ‘असोल चिनी’ नावाची मोहीम राबविली?

उत्तर – बांगलादेशने नुकतीच सोशल मीडियावरील बनावट माहितीला आळा घालण्यासाठी ‘असोल चिनी’ नावाची देशव्यापी मोहीम सुरू केली आहे