metro recruitment

Gk in Marathi (8 June 2019) चालू घडामोडी मराठी

Current affairs in Marathi 8 june 2019

१) महेंद्रसींग धोनीला भारतीय सैन्यात कोनती उपाधी प्राप्त आहे?

– लेफ्टनंट कर्नल

२) RBI ने नुकताच रेपो दर कमी केला ०.२५% आहे, तो आता किती आहे?

– ५.७५%

३) नागालॅंड मधील ‘जदोकू घाटी’ कशासाठी प्रसीध्दीत आली आहे?

– प्लास्टीक मूक्त झोन जाहीर झाल्यामूळे

४) भारतातर्फे सर्वाधीक फूटबॉल मॅच खेळन्याचा वीक्रम कोनाच्या नावावर झाला आहे?

– सूनील छेञी (१०८ मॅच)

५) सीध्दार्थ रावत कोनत्या खेळाशी निगडित आहेत ?

– टेनिस

६) २०१९ G-20 वीत्त मंञ्यांची बैठक कोनत्या शहरात आहे?

– फूकूओका (जपान) ( ८‌ व ९ जून २०१९ )

७) पंतप्रधान नरेंद्र मोदींना‌ मालदीव चा कोनता सर्वोच्च सन्मान मिळाला आहे.

– ‘निशान इज्जूद्दीन’ ( ८ जून २०१९ )

८) नूकतेच‌ कोनत्या राज्याने इ-सिगारेट च्या वीक्री आणी जाहिरातीवर बंदी आनली आहे.

-राज्यस्थान

९) यावर्षी कोनत्या राज्यात सर्वोच्च तापमान नोंदवल गेल आहे?

– राजस्थान

१०) जागतीक योग दीन कोनत्या दिवशी साजरा करन्यात येइल?

२१ जून

1 thought on “Gk in Marathi (8 June 2019) चालू घडामोडी मराठी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *