metro recruitment

Gk in Marathi 24 June 2019 – GK चालू घडामोडी मराठी

Gk in Marathi 24 June 2019 – GK चालू घडामोडी मराठी….

१) आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
– १९ जून

२) DD इंडिया या सरकारी चॅनेल चे कोणत्या दोन देशात प्रसारण चालू होणार आहे ?
– बांगलादेश , दक्षिण कोरिया

३) कोल्हापुरी चप्पल साठी कोणत्या दोन राज्यांना भौगोलिक संकेत GI प्रदान केले ?
– महाराष्ट्र , कर्नाटक

४) सौर उर्जेवर चालणारी भारतातील पहिली बोट कोणत्या राज्यात सुरु झाली ?
– केरळ

५) विश्व शरणार्थी दिवस ( वर्ल्ड रेफुजी डे ) कोणत्या दिवशी साजरा केला गेला ?
– २० जून

६) माय लाईफ माय मिशन कोणाची आत्मकथा आहे ?
– बाबा रामदेव

७) १४ वे G – २० शिखर संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे ?
– जापान

8) आंतरराष्ट्रीय योग्य दिवस ( २१ जून ) २०१९ ची थीम काय होती ? ( घोषवाक्य )
– Yoga for Climate ऍक्टिव

९) नुकतेच मृदंग वादक तंजावर राममूर्ती यांचे निधन झाले ते कोणत्या राज्याचे होते ?
– तामिळनाडू

१०) नुकतेच लंडन येथील नेहरू केंद्राचे निर्देशक म्हणून कोणाला नियुक्त केले ?
– अमिश त्रिपाठी

More GK In Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *