metro recruitment

GK in Marathi ( 20 June 2019 ) GK सा. ज्ञान मराठी

Gk in Marathi – 20 june 2019

१) राष्ट्रीय स्क्वाश स्पर्धेत महिला एकेरी मध्ये १७ व्यांदा कोणी जिंकले ?
– जोशना चिनप्पा

२) वर्ल्ड फूड इंडिया २०१९ फेस्टिवल चे आयोजन कोठे केले होते ?
– नवी दिल्ली

३) स्नान यात्रा उत्सव नुकताच कोणत्या राज्यात साजरा केला गेला ?
– ओडिशा

४) नुकतेच पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI चे प्रमुख कोण झाला आहे ?
– लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद

५) नुकतेच रिजर्व बँकेचे कार्यकारी निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?
– रबी एन. मिश्रा

६) ११९ वि US ओपन गोल्फ चॅम्पियनशिप कोणी जिंकली ?
– गैरी वुडलैंड

७) नुकतेच मोहम्मद मोर्सी चे निधन झाले ते कोणत्या देशाचे पूर्व राष्ट्रपती होते ?
– इजिप्त ( मिश्र )

८) १७ व्या लोकसभेचे अध्यक्ष ( स्पीकर ) म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?
– ओम बिर्ला ( राजस्थान येथील कोटा लोकसभा क्षेत्रातून निवडून आले. जन्म – कोटा )

९) रावण – १ उपग्रह कोणत्या देशाशी संबंधित आहे ?
– श्रीलंका

१०) नुकतेच फेसबुक ने कोणती क्रिप्टो करन्सी चालू करण्याची घोषणा केली आहे ?
– लिब्रा ( २०२० ला लॉन्च होणार )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *