metro recruitment

GK in Marathi (4&5 july 2019) – GK चालू घडामोडी मराठी

GK in Marathi 4 & 5 july 2019 – GK चालू घडामोडी मराठी

1) वीर चोंनांनी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
– squash

२) इंटेलिजन्स ब्युरो चे सध्याचे संचालक कोण आहेत ?
– अरविंद कुमार

३) कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी निशुल्क पीक विमा योजना लागू केली आहे ?
– प. बंगाल

४) अब्बूरी छाया देवी कोणत्या भाषेच्या प्रसिद्ध लेखिका होत्या ?
– तेलगू

५) अमरनाथ यात्रा कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
– जम्मू – काश्मीर

६) नॅशनल हाउसिंग बैंक च्या मॅनेजिंग डायरेक्टर पदी कोणाची निवड झाली ?
– शारदा कुमार Hota

७) राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
– २९ जून

८) ” द न्यू दिल्ली कॉन्स्पिरसि ” या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत ?
– मीनाक्षी लेखी

९) केंद्र सरकारने कोणते जल संरक्षण अभियान लॉन्च केले आहे ?
– ” जल शक्ती अभियान ”

10) नुकतेच भारत आणि फ्रांस दरम्यान ” गरुड – ६ ” अभ्यास कोणत्या शहरात सुरु झाला ?
– मोंट डी मारसन

2 thoughts on “GK in Marathi (4&5 july 2019) – GK चालू घडामोडी मराठी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *