metro recruitment

Gk In Marathi 2 Dec – मराठी चालू घडामोडी २ डिसेंबर २०१९

Gk In marathi

१) अंगद वीर सिंग वाजवा कोणत्या खेळेंशी निगडित आहेत ?
– शुटिंग
२) यासूहीरो नाकासुने यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे पूर्व पंतप्रधान होते ?
– जपान
३) थिएटर कलाकार परमानंद साहू यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या राज्याचे होते?
– ओडिशा
४) सगळ्यात फास्ट ७००० टेस्ट रन बनवण्याचा रेकॉर्ड कोणी बनवला ?
– स्टीव्ह स्मिथ
५) अक्कितंम याना ५५ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवडलं गेलं ते कोणत्या भाषेशी संबंधित आहेत ?
– मल्याळम
६ ) कोण्या भारतीय महिला तिरंदाजाला २१ व्या आशियायी चॅम्पियनशिप मध्ये व्यतिगत रिकर्व्ह इव्हेंट मध्ये स्वाइन पदक भेटले ?
– दीपिका कुमारी
७) २०२३ पुरुष हॉकी वर्डकप भारतातील कोणत्या शहरात आयोजित आहे ?
– भुवनेश्वर
८) कोणत्या जागतिक संघटनेने पर्यावरण तथा जलवायू परिवर्तन आणीबाणी जाहीर केली ?
– युरोपियन युनियन
९) नुकतेच कोणत्या राज्याने सार्वजनिक स्थळी ओपन आउटडोर जिम स्थापण्याची घोषणा केली आहे ?
– हिमाचल प्रदेश
१०)  वैश्विक राजनयिक सूचकांकात भारताला कितवे स्थान प्राप्त झाले आहे ?
– १२ वे