metro recruitment

GK, Current affairs Marathi quiz, (2 February 2019). सा. ज्ञान / चालू घडामोडी

This is our 3rd quiz


#1 2 फेब्रुवारी 2019 रोजी CBI डायरेक्ट पदी कोणाची निवड करण्यात आली ?

#2 केंद्रीय चयन समिती चे अध्यक्ष ………. असतात.

#3 रेल्वेच्या कोणत्या विभागाला स्वच्छतेच्या दृष्टीने 1 ला क्रमांक मिळाला आहे.

#4 23 जानेवारी 2019 ला झालेले ‘इंडिया स्टील 2019 प्रदर्शन’ कोणत्या शहरात भरले होते?

#5 खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सर्वात कमी वयात सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू कोण?

#6 IMBEX 2018-19 हा युद्धाभ्यास भारताने कोण्या देशासोबत केला?

#7 चर्चेत असलेलं येलो वेस्ट हे आंदोलन कोणत्या देशात झाले?

#8 इज ऑफ डुइंग बिझनेस मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे?

#9 भारतातील पाहिले ऑरगॅनिक स्टेट कोणते?

#10 जागतिक बँकेच्या अंदाजे 2019 मध्ये भारताचा विकास दर …… असेल?

finish

Results

2 thoughts on “GK, Current affairs Marathi quiz, (2 February 2019). सा. ज्ञान / चालू घडामोडी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *