भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या 254 जागा

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 254 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या : 254

पदाचे नाव : सहाय्यक संचालक, उपव्यवस्थापक, अन्न विश्लेषक, तांत्रिक अधिकारी, केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक, हिंदी अनुवादक, वैयक्तिक सहाय्यक, आयटी सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता :12वी ,पदवी, पदविका असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयाची अट : 21 ते 35वर्षापर्यंत,  SC/ST- 5 वर्षा सूट , OBC ३ वर्ष सूट.

परीक्षा शुल्क : 1500/- SC/ST-500/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 NOV 2021

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट : https://www.fssai.gov.in/

जाहिरात1

जाहिरात2