Department Of Posts, India (1371 Post) भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल (१३७१ जागा)

भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल १३७१ विविध जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत५ ऑक्टोबर २०२० पासुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-३ नोव्हेंबर २०२०

संपूर्ण माहिती खालील दिलेल्या फोटो झुम करुन पाहु शकता

Pay Scale :- १८०० रु ते ६९१००/- रु

शैक्षणिक पात्रता:- १०+१२ संगणकाचे मुलभूत ज्ञान

नोकरी ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र

Official site:- www.maharashtrapost.gov.in

Download PDF