डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात विविध पदांच्या 167जागा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 167 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 167

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, विधी सल्लागार, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), अभियंता सॉफ्टवेअर (आयसीटी), क्रीडा प्रशिक्षक/ शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, वास्तुविशारद पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, कार्यशाळा. प्रशिक्षक (सुतार, संधाता), परिचारिका, वसतिगृह लिपिक, लिपिक आणि टंकलेखक/ डाटा एंट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, चालक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी आणि ग्रंथालय परिचर.

शैक्षणिक पात्रता :10वी पास,12वी पास आणि पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

परीक्षा शुल्क : 500/- SC/ST-250/

मुलाखतीची तारीख – दिनांक ६, ७, ८, ९, १०, १३, १४, १५, १६, १७, १८, २०, २१ व २२ जून २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड, पिनकोड- ४०२१०३.

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट :https://dbatu.ac.in/

जाहिरात