Cement Corporation Of India Limited [20Post] सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (२० जागा)

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- २५ ऑक्टोबर २०२०

आधीक माहितीसाठी खालील फोटो झुम करुन पहा

शैक्षणिक पात्रता:- १० वी/ २ वर्षे आय टी आय

शुल्क:- ७५०/- रूपये [SC/ST/PWD/महीला/माजी सैनिक -२५० रुपये ]

Official site:- www.cciltd.in

Home Page

Download PDF