आर्मी पब्लिक स्कूल मध्ये विविध पदांच्या ८००० जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख:- २० ऑक्टोबर २०२०
आधीक माहितीसाठी खालील फोटो झुम करुन पहा
वयाची अट:- १ एप्रिल २०२० रोजी ४० वर्षांखाली[NCR शाळा TGT/PRT २९ वर्षे आणि PGT- ३६ वर्षे] [ अनुभवी ५७ वर्षांखाली]
शुल्क:- ५०० रुपये
नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत
स्क्रीनिंग परीक्षा दिनांक:- २१/२२ नोव्हेंबर २०२०
नीकाल दिनांक:- ०२ डिसेंबर २०२०
Official site:- www.awesindia.com