metro recruitment

(सूचना 500₹ रोज बक्षीस) Important information! Police Bharti,Mega Bharti, Talathi, MPSC all computative exams.

या वेबसाईटला भरभरून प्रेम दिल्या बद्दल धन्यवाद, आज पासून आपण रोज एक ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू करणार आहोत, त्यामध्ये रोजच्या घडणाऱ्या चालू घडामोडी वर आधारित प्रश्न विचारले जातील.

पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना 500 ₹ रोख बक्षीस दिले जाईल, रोख डायरेक्ट तुमच्या बॅंक खात्यात, फोनपे, पेटीम द्वारे result लागल्या लागल्या पाठवली जाईल.

परीक्षेचे नियम आणि प्रक्रिया तुम्हांला उद्या 30/01/2019 ला वेबसाईटवर वर अपडेट झालेली दिसेल, जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर कंमेट बॉक्स मध्ये कंमेट करा.

उद्देश – या कल्पनेमागे एवढाच उद्देश आहे की विद्यार्थ्यांना रोजच्या चालू घडामोडी, सामान्य ज्ञान यांचे ज्ञान खेळीमेळी च्या वातावरणात मिळावे.

२) बऱ्याच विद्यार्थ्यांना पटकन result हवा असतो, वाट पाहायला ते तयार नसतात ( जोश असतो😊) त्यांना एक व्यासपीठ भेटेल स्वतःला टेस्ट करण्याचं.

4) रोख बक्षीस ठेवण्यामागे कारण की, मी बरेच असे विद्यार्थी पाहिलेत की त्यांना पैशांची अडचण असते, त्या होतकरू मुलांना जर याद्वारे थोडी फार मदत झाली तर काय वाईट.

तर मग व्हा तयार रोज रात्री बरोबर 9.00 PM ला प्रश्न पत्रिका ऍड होईल वेबसाईटवर. उद्यापासूनच 31/01/2019 सुरवात.

आणि हो खाली कंमेट करून प्रतिक्रिया द्या चांगला रिस्पॉन्स भेटला तरच मी कष्ट घेईन तुमच्यासाठी.

*ता.क – अँप मध्ये वेबसाईट वापरायला त्रास होत असेल तर गूगल क्रोम अथवा अन्य ब्राऊजर मध्ये ओपन करा ( zeejobs.in असे type करा ), धन्यवाद.

GK quiz दि. 31/01/2019

GK Quiz . 1 February 2019

GK 2 February 2019

GK Current affairs 3 February 2019

GK / current affairs quiz / 4 February 2019

18 thoughts on “(सूचना 500₹ रोज बक्षीस) Important information! Police Bharti,Mega Bharti, Talathi, MPSC all computative exams.”

 1. शेख इरफान

  सर एक दोन दिवसाचे प्रश्न क्लिक केल्यावरही येत नाही कशामुळे

 2. Pallavi Shriram Jangle

  खुप धन्यवाद सर. खुपच चांगला उपक्रम आहे हा. पण विचारायचे आहे की, मी हे अँप्स काल म्हणजे दि.13.फेब्रुवारी ला Install केलं. मग मी कसं Participate करु.

  1. हा उपक्रम 19 फेब्रुवारी शिवजयंती दिवशी चालू होणार आहे, तुम्ही कनेक्टेड राहा. वेबसाईट वर माहिती दिली जाईल. धन्यवाद!

 3. खुपच चांगला उपक्रम आहे हा. पण विचारायचे आहे की, मी हे अँप्स आजच म्हणजे दि.२१ .फेब्रुवारी ला Install केलं. मग मी कसं Participate करु, कृपया मला सहकाय करावे.

  1. तुम्हाला डिटेल पाठवले जातील। पुन्हा भेट द्या।

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *