रेल्वे

दक्षीण रेल्वे विभागातर्फे अप्रेंटीस पदांसाठी अर्ज मागवन्यात येत आहेत तरी, पात्र उमेदवारांनी दीनांक ३१ डीसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.

अधीक माहीतीसाठी खालील जाहीरात वाचा.

पद – अप्रेंटीस (प्रशीक्षणासाठी आलेला उमेदवार)

पात्रता – १० वी पास ५०% गूणांसह / ITI / 12 वी‌ PCM

वय – १५‌‌ ते २४ वर्ष

फीस – १०० रू

शेवटची तारीख – ३१ डीसे