Police Bharti 2019 Date – पोलिस भरती लोकसभा निवडणुकीनंतर

पोलिस भरती संदर्भात बऱ्याच चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, पण गृहमंत्रालयाच्या अधिकृत सूत्रातर्फे यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस भरती लांबवण्यात आलेली आहे असे ग्रहमंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मे महिन्यात ऑनलाइन अर्ज सुरू होतील, त्यामुळे उमेदवारांनी आपली तयारी चालू ठेवावी.

यावर्षी लेखी परीक्षा आधी होत असल्याने त्यानानुषंगाने तयारी करावी.

धन्यवाद🙏

8 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *