GK in Marathi (11 june 2019) GK चालू घडामोडी मराठी

चालू घडामोडी मराठी GK in Marathi

1) पूर्णपणे सौर चुलीवर (सौर रसोई / किचन ) वर चालणारे कोणते गाव जाहीर झाले आहे ?
बांचा (म. प्रदेश , बेतूल जिल्हा )
2) कोणत्या राज्यात नुकतेच पिंक सारथी वाहन , महिला सुरक्षेसाठी चालू केले आहे ?
– कर्नाटक 
3) पूर्व भारतातील कोणता पक्ष राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करणारा पहिला पक्ष ठरला आहे ?
– नॅशनल पीपल्स पार्टी 
4) फ्रेंच ओपन २०१९ (सिंगल , पुरुष) कोण जिंकली आहे ?
– राफेल नदाल  
5) ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेले आणि नुकतेच निधन पावलेले कलाकार / साहित्यिक गिरीश कर्नाड कोणत्या राज्यातील होते ?
कर्नाटक
 त्यांनी पुढील चित्रपटांत काम केले होते – संस्कार, निशांत, मंथन, स्वामी, जीवन मुक्त, मेरी जंग, चाइना गेट, पुकार, इकबाल, केम्पे गौड़ा, एक था टाइगर, सम्राट एंड कंपनी, रूद्र तांडव, चन्द्रिका, टाइगर जिंदा है, शिवाय, विदुरा, शब्दमणि इति….
6) सिनाबुन्ग ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ?
 – इंडोनेशिया 
7) नुकतेच कोणत्या देशाने युज अँड थ्रोव प्लास्टिक वर २०२१ पासून बंदी घातली आहे ?
कॅनडा 
8) कोणत्या बँकेने होम लोन , रेपो दराशी निगडित केला आहे ?
SBI ( रेपो दरानुसार व्याज दर कमी जास्त होतील )
9) भारतातील  पहिले डायनासोर संग्रहालय  कोठे स्थापन करण्यात आले आहे ?
रैयोली , जिल्हा – महिसागर , गुजरात 
10) कोनत्या देशाने IndSpaceEX नामक प्रथम सिम्युलेटेड अंतरिक्ष युद्ध अभ्यास आयोजित केला आहे ?
भारत 
11) भारतीय वायुसेनेचे  AN -32 विमान दुर्घटना झालेले  आणि अशाच घटनांसाठी कुख्यात असलेले “लिपो” नामक स्थान कोणत्या राज्यात आहे ?
– अरुणाचल प्रदेश  
12) १७ रा व्या लोकसभेसाठी प्रोटेम स्पीकर कोणाला  निवडले गेले आहे.
– वीरेंद्र कुमार 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *