GK in Marathi 7 June 2019 – सामान्य ज्ञान मराठी

वायुसेनेचे उपप्रमुख म्हणून नुकतेच कोणाची निवड झाली ?
राकेश कुमार सिंग भदौरिया
नुकतेच पुग्नांन कन्नन यांचे निधन झाले आहे, ते कोणत्या खेळाशी निगडित होते ?
फुटबॉल

जागतिक नृत्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला ?
२९ एप्रिल

नुकतेच कोणत्या देशाने ४५ दिवसाचे माउंट एव्हरेस्ट क्लीनिंग कॅम्पेन लॉन्च केले ?
नेपाळ

आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला ?
१ मे

कोणत्या खेळाडूची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार २०१९ साठी निवड झाली आहे ?
पी आर . सृजेश

नुकत्याच दिल्या गेलेल्या आय सि सी t -२० रँकिंग मध्ये भारताचा कितवा नंबर आहे ?
पाचवा

ICC T – २० रँकिंग मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा आहे ?
न्यूझीलँड

इंडोनेशिया चे राष्ट्रपती म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे ?
जोको विदोदो

भारतात आतंवाद विरोध दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला ?
२१ मे

Please give us feedback for our GK in Marathi session, we are trying to improve this service, please Give your feedback in comment box, your reviews are very important for us. thank you and have best luck.

2 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *